"स्टार प्रवाहावरील एक टप्पा out या कॉमेडी शोमध्ये हृषीकेश पाटील या विनोदवीराने अंधश्रद्धेमधून घडलेल्या किस्स्यांचे विनोदी वर्णन केलं. पाहूया त्याची झलक! <br />Reporter : Kimaya Dhawan <br />Video Editor : Ganesh Thale<br />#LagnaFormAniKaku #MarathiStandUpComedy #EkTappaOut"<br />